पाथर्डी प्रतिनिधी वजीर शेख

ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित. राष्ट्रीय पातळीवरील साई गुणगौरव पुरस्कार सोहळा.2025.ची तयारी पुर्ण झाली आहे.हा साई गुणगौरव समाजभूषण पुरस्कार सोहळा.जागतिक दर्जाचे तीर्थ क्षेत्र म्हणून सर्वानाच माहीत असलेले बाबा च्या पदस्पर्शाने पावन व पवित्र भुमित शिर्डीत दिनांक. 10.जानेवारी.वार.शुक्रवारी ठिक. सकाळीच. 10:00.वाजता ए.सी.असलेल्या हाॅटेल शांती कमल शिर्डीत या पुरस्कार सोहळ्यास सुरुवात होणार असुन हा पुरस्कार सोहळा दुपारी.3:00.वाजेपर्यंत चालणार आहे.या भव्य व दिव्य राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार सोहळ्यास पुर्ण महाराष्ट्र राज्यातील व महाराष्ट्र राज्या बाहेरील मान्यवर येणार आहेत या पुरस्कार सोहळ्याचे स्वरुप 1)एक 15”उॅच डिझाईन केलेली ट्रॉफी. 2)एक गोल्ड मेडल. 3)कोल्हापूरी फेटा.4)साई च्या नावाची भगव्या रंगाची शाल.5)सन्मानपत्र तेही फोटो फ्रेम केलेले पॅकिंग 6)आणि गुलाबपुष्प. इ.देण्यात येणार आहे.हा पुरस्कार राष्ट्रीय पातळीवरील असल्या मुळे अतिशय मानाचा,सन्मानाचा व प्रतिष्ठेचा समजला जातो यामध्ये एकुण 36.प्रकारच्या क्षेत्रातील अतिशय उल्लेखनीय कार्य करत आहेत व केले आहे.आशा सर्व मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.या मध्ये एकुण 151.मान्यवरांना त्यांच्या कुटूंबातील व्यक्ती बरोबर देण्यात येत आहे.या पुरस्कार सोहळ्यास सोहळा समितीचे अध्यक्ष मा.श्री.सुदाम संसारे.सर. उपाध्यक्षा.मा सौ.वंदना मिलिंद गव्हाणे मॅडम. सल्लागार. मा.श्री.डाॅ.अजय वारुळे.सर. कार्याध्यक्ष. मा अर्चना परदेशी.मॅडम,सरचिटणीस. मा श्री.राजेश काळे सर.तसेच प्रसिद्धी प्रमुख मा.श्री.पांडुरंग गोरे.सर (दिग्दर्शक,अभिनेता,निर्माता,पत्रकार. )मा श्री.वजीर शेख सर पत्रकार व अभिनेता.मा.श्री.दिपक गरुड सर,मा.श्री.शामराव काळपुंड सर,मा श्री.उध्दव फंगाळ सर,मा.श्री.दिलीप वनवे सर,मा सौ.किरण वाघ मॅडम. तसेच सदस्य. मा श्री.समाधान बिथरे.सर,श्री.संभाजीराव खैरे.सर.श्री.मयुर शिंदे.सर,तसेच अभिनेत्री.मा.सौ.मोहीनी आहेर मॅडम ,मा तारा डाके मॅडम मा .जिविका सोनार मॅडम,मा मंगला विरशिद मॅडम,मा.मिनाक्षी इचके मॅडम,मा.अंजली महाले.मॅडम,मा.श्रीमेसवाल मॅडम,मा.शिल्पा पवार मॅडम,मा.जयश्री गावित मॅडम,मा.मेघा शिंपी मॅडम,मा प्रिया उशिरे मॅडम,मा पुजा मोरे.मॅडम,मा.प्रिया डाखोडे मॅडम मा श्री.संजय लहासे सर,मा ज्योत्स्ना करवाडे मॅडम व सर्व सदस्य या पुरस्कार सोहळ्यास अतिशय प्रामाणिक पणे परिश्रम घेत आहेत.
