परभणी प्रतिनिधी श्यामराजे साखरे

परभणीः पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. राजेशदादा विटेकर यांची पाथरी विधानसभेच्या आमदारपदी निवड झाल्याबद्दल आज परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे भव्य स्वागत करण्यात आले. व त्यांची विधानपरिषद आमदारची रिक्त जागा परभणीचे प्रथम महापौर प्रताप भैय्या देशमुख यांना देण्यात यावी ही मागणी करून महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मा. अजितदादा पवार यांच्याकडे विनंती केली. या वेळी उपस्थित परभणी राष्ट्रवादी काँग्रेस शंकर भागवत (विधानसभा अध्यक्ष ), सचिन पाचपुंजे ( युवक शहर जिल्हाध्यक्ष ), संजय कदम (तालुका कार्यध्यक्ष )नंदाताई राठोड महिला शहरजिल्हाध्यक्ष ), अनिल गोरे ( ओबीसी ), सुरेशदादा काळे (सामाजिक न्याय शहर अध्यक्ष ) राजू शिंदे (नगरसेवक ),विजय धरणे (नगरसेवक ), पंजाब पतंगे (नगरसेवक ), शेख मुनीर (नगरसेवक ), सुदाम तुपसुंदरे, ऍड, विजय काळे,, सुरेंद्र रोडगे ( जिल्हाध्यक्ष प्रवक्ते ) विनोद कनकुटे,संकेत वाकळे (वैद्यकीय शहर युवती अध्यक्ष ), सय्यद अकबर, सचिन सोनटक्के, रामभाऊ भवर, शेख यकीन, शेख इक्बालभाई, मुमताज शेख व सर्व परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
