

सिंधुदुर्ग प्रतिनिधी ; संजय भोसले.
महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र कणकवली व विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहाक सप्ताह साजरा करण्यात आला या निमित्ताने रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा भिती पत्रिका निबंध लेखन व परिसंवाद इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थांना ठेवण्यात आल्या यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पिराजी कांबळे सर यांनी ग्राहाक पंचायत व कायदे या विषयी मार्गदर्शन केले कामगार केंद्राचे प्रमुख श्री नेवरेकर साहेब यांनी कामगार आणि शिष्यवृत्ती योजना या विषयी माहिती सांगून ग्राहाकांची फसवणूक कशी होते आणि उपाय योजना याची माहिती कथन केली या वेळी पर्यवेक्षिका सौ वृषाली जाधव मॅडम श्री संदिप कदम सर श्री विलासराव ठाकूर सर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
