सासवड,दि.११.शनिवार(प्रतिनिधी)
सासवड(ता.पुरंदर ) येथे आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चरिस्टेबल ट्रस्टच्या वतीने मा.प्रियाताई सागर जगताप यांना सहकाररत्न पुरस्कार
देण्यात आला हस्ते प्राध्यापक डॉक्टर नारायण टाक सर, त्यावेळी अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चरिस्टेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य संस्थापक आप्पासाहेब भांडवलकर, प्रदेश अध्यक्ष महादेव तात्या भोंडे, समता परिषदेचे उपाध्यक्ष मा.सरपंच किसन वाघोले,समता परिषदेचे सरचिटणीस सागर जगताप, समता परिषद संघटक विशाल कादबाने, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष ओबीसी सेल संजय टिळेकर, संतोष गिरमे,खजिनदार इजाज भाई पानसरे,नानासाहेब ताथवडकर, दत्तात्रय सुर्यवंशी, राहुल काका भोंडे,आदी मान्यवर उपस्थित होते
