हडपसर,दि.११शनिवार(प्रतिनिधी) हडपसर
प्राईम टायकून मीडिया या संस्थेच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा
महाराष्ट्र बिजनेस अचिव्हर अवॉर्ड्स 2025
सौ वैष्णवी ताई महेश सातव यांना मराठी सिने अभिनेते दुनियादारी फेम श्री अंकुश चौधरी यांच्या हस्ते मिळाला
यावेळी संस्थेचे अध्यक्ष निलेश साबे यांच्यासह पुणे शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते
