सिंधुदुर्ग प्रतिनिधी ; संजय भोसले.

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत दिव्यांग दिन व सप्ताहाचे औचित्य साधून प्रशालेतील इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचे मनोबल विकसित होण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी आदरणीय कविता शिंपी मॅडम यांनी दिव्यांग विद्यार्थांचे गुलाब पुष्य देवून गौरविण्यात आले दिव्यांग विद्यार्थांना जीवन जगण्यासाठी प्रेरणादायी विचार मांडून जगण्याची शक्ती विकसित करणारे मार्गदर्शन केले प्रशालेतील सर्व दिव्यांग विद्यार्थी मार्गदर्शनाने प्रसन्न झाले यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक पी जे कांबळे सरांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या जेष्ठ शिक्षक अच्यूतराव वणवे सरांनी प्रास्ताविक केले दिव्यांग दिनाचे महत्व विषद करून प्रेरणा दिली . यावेळी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

