
ग्राहक सेवा बहुउद्देशीय संस्था संचलित ग्राहक रक्षक समिती राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आशाताई पाटील यांची ग्राहक रक्षक समिती अनेक ग्राहकाच्या अडीअडचणी ही संघटना सोडत असते लोकांच्या केसेस साठी ग्राहकांच्या जनजागृतीसाठी संपूर्ण भारतभर काम करत आहे भारतातून अनेक विभागातून संघटनेच्या माध्यमातून ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी जनजागृतीसाठी अनेक पदाधिकारी जुळत आहे अशाच प्रकारे राजस्थान राज्यातून नवीन नियुक्ती राज्य अध्यक्ष म्हणून हरी शर्मा यांची शिफारस नवनाथ धनवटे कल्याण तालुका अध्यक्ष यांच्याकडून ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर सौ आशाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालीआहे हरी शर्मा हे बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहेत त्याचबरोबर रक्तदान शिबिर आयोजित करणे विविध कॅम्प लावणे या आणि अशा अनेक धार्मिक आणि सामाजिक कामांमध्ये ते अग्रेसर राहून धडाडीने भाग घेतात त्यांच्या नियुक्ती बद्दल राजस्थान आणि महाराष्ट्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
