पाथर्डी प्रतिनिधी वजीर शेख
ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित. चौथ्यांदा साईच्या पावन व पवित्र भुमित शिर्डीत. साईच्या नावाने दिला जाणारा साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार 2025.हा 3.(तीन.)मे.२०२५.वार.शनिवारी सकाळी ठिक. १०:००.वाजता शिर्डीत. हाॅटेल शांतीकमल [नगर मनमाड रोड वर]आयोजित करण्यात येत आहे.तरी या भव्य व दिव्य पुरस्कारा साठी.1)सामाजिक क्षेत्र 2)पत्रकारिता क्षेत्रातील.3)सिनेमा क्षेत्रातील. 4)कला क्षेत्रातील. 5)नृत्य क्षेत्रातील. 6)कवी,कथा,कादंबरीकार क्षेत्रातील. 7)साहित्यिक क्षेत्रातील.8)क्रिडा क्षेत्रातील.9)कृषीविषयक क्षेत्रातील. 10)आध्यात्मिक क्षेत्रातील. 11)बालकलाकार. 12) औद्योगिक क्षेत्रातील.13)लघुउद्योग क्षेत्रातील. 14)कायदा क्षेत्रातील. 15)शैक्षणिक क्षेत्रातील. 16)वैद्यकीय क्षेत्रातील.17)वाद्य क्षेत्रातील. 18)तमाशा क्षेत्रातील. 19)स्त्रियांसाठी काम करणार्या क्षेत्रातील. 20)अभिनय क्षेत्रातील. 21)पेंटींग क्षेत्रातील. 22)मेकअप आर्टिस्ट क्षेत्रातील. 23)गायण ,गायक.क्षेत्रातील. 24)व्यवसायीक क्षेत्रातील. 25)संरक्षण क्षेत्रातील. 26) देशा साठी नाव लौकिक मिळविलेल्या साठी.27)ड्रायव्हिंग क्षेत्रातील. 28)दुग्ध विकास क्षेत्रातील. 29)संशोधन क्षेत्रातील. 30)कलाकुसर क्षेत्रातील. 31)मुर्ती कार क्षेत्रातील. 32)व्यापार उद्योग क्षेत्रातील. 33)जागरण गोंधळी क्षेत्रातील. 34)वक्तृत्व स्पर्धेतील क्षेत्रातील. 35)रांगोळी क्षेत्रातील. 36)डिझाईन क्षेत्रातील. आशा एकुण 36.प्रकारच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत व केले आहे.आशा मान्यवरांना हा साईकला रत्न समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.तरी वरील पैकी क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असलेल्या मान्यवर व्यक्तीनी आपली पुर्ण माहीती एका फोटो सह खालील व्हाॅटसप नंबर वर पाठवावी.संपर्क नंबर =9689467506.या मोबाईल नंबर वर आपली माहिती फोटोसह पाठवावी शेवटची तारीख आहे.31.मार्च 2025.या तारखे पुर्वी आपली माहीती पाठवावी.या भव्य व दिव्य पुरस्कार सोहळ्यासाठी संस्थापक अध्यक्ष. मा.श्री.सुदाम संसारे.सर,उपाध्यक्ष. मा.वंदना गव्हाणे मॅडम,सल्लागार. मा.डाॅ.अजय वारुळे.सर,कार्याध्यक्ष. मा.राजेश काळे सर,संयोजक. मा.प्रा. संजय मोरे.सर,सरचिटणीस. मा.संभाजीराव खैरे.सर,सह सरचिटणीस. मा.मयुर शिंदे.सर,स्वागताध्यक्ष. मा.राजनंदिनी आहेर मॅडम,मा.सुनिता जाधव मॅडम,मा.तारा डाके.मॅडम,मा.विद्या ठाकुर/कुंजीर मॅडम,मा.अंजली महाले.मॅडम,मा.प्रिया डाखोडे मॅडम,मा राधा सावरकर.मॅडम,मा.मनिषा घाडगे मॅडम,मा.लावणी सम्राज्ञी मा.कु.अनुश्री.खांडेकर मॅडम,मा.श्रीमेसवाल मॅडम,मा.सुवर्णा रंगारी डहाट.मॅडम,मा.प्रमिला डोंगरे मॅडम,मा.मंगला विरशिद मॅडम, मा.कांचन शिरभे मॅडम. तसेच सदस्य. मा.किशोर इंगोले सर,मा.दिपक गरुड सर,मा शंकरराव कन्हेरकर सर,मा.वेदपाठक सर,मा.रविशा तेलधुने सर,मा.दतात्रय आठरे सर.आणि प्रसिध्दी प्रमुख. मा.श्री.पांडुरंग गोरे.सर,मा.श्री.वजीर शेख सर,मा.श्री.सारंग महाजन सर,मा दिपक गरुड सर,मा.किरण वाघ मॅडम,व सर्व सदस्य या पुरस्कार सोहळ्या साठी विशेष प्रयत्न करत आहेत. या पुरस्कार सोहळ्याच्या नाव नोंदणीस सुरुवात झाली आहे.नाव नोंदणी.9689467506.या मोबाईल नंबर वर चालु आहे.याच मोबाईल नंबर वर संपर्क साधून आपली सविस्तर माहीती पाठवावी.

